‘एकदा काय झालं!!’ या चित्रपटाच्या मोशन पोस्टरची जोरदार चर्चा सुरू असतानाच
सर्वांना प्रतिक्षा होती की या, चित्रपटाचे टिझर केव्हा प्रदर्शित होणार, पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे, कारण आज (ता. १२) या चित्रपटाचे टीझर प्रदर्शित झाले आहे.
यासोबतच ‘डबल धमाका’ म्हणजे या चित्रपटातील गाणीही आज प्रदर्शित करण्यात आली.